0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील वाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अमरावती मार्गावरील वाडी उड्डाणपुलावर मंगळवारी रात्री भीषण रस्ते अपघात झाला. भरधाव दुचाकीने दिलेल्या धडकेत ज्येष्ठ पत्रकार मिलिंद काशीनाथ गायधने (वय ६०) गंभीर जखमी झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघेही जखमी झाले असून, एका कारचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,... Read More








