0 Comment
पचमढीला सहलीस गेलेल्या विद्यार्थ्यांवर दु:खाचा डोंगर लोकवाहिनी न्यूज नागपूर : मध्य प्रदेशातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पचमढी येथे माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवण्याचा प्रयत्न एका शिक्षकाच्या जीवावर बेतला. विद्यार्थ्यांच्या सहलीसाठी नागपूरहून गेलेले विजय नायक हे छायाचित्र काढत असताना माकडाने त्यांची बॅग पळवली. ती परत मिळवण्यासाठी सुरक्षा कठडा ओलांडून पुढे जाताच त्यांचा तोल गेला आणि ते थेट १५०... Read More









