0 Comment
३० ऑक्टोबरला महामोर्चा लोकवाहिनी न्यूज नागपूर : ओबीसी संवर्गातील सर्व जातियोंची जातनिहाय जनगणना करण्यासाठी जनगणनेच्या फॉर्ममध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करण्यात यावा, या मागणीसाठी सर्व शाखीय कुणबी समन्वय समिती व विविध ओबीसी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार, ३० ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात... Read More







