0 Comment
इंडिया आघाडीचे आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर लोकवाहिनी न्यूज नागपूर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी गुरुवारी नागपुरात मोर्चा काढला. महात्मा गांधी पुतळ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या मोर्चान विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात विविध मागण्या आणि निवडणूक प्रक्रियेबाबत आक्षेप नोंदवत... Read More











