0 Comment
स्मारक समितीला सल्ला लोकवाहिनी न्यूज नागपूर : दीक्षाभूमी ही केवळ नागपूर शहराची ओळख नसून संपूर्ण देशातील आंबेडकरी समाजाच्या अस्मितेचे, स्वाभिमानाचे आणि सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक स्थळाशी संबंधित वाद सार्वजनिक चर्चेचा विषय ठवरून त्याच्या प्रतिशेला धक्का पोहोचत असेल, तर ही बाब गंभीर आहे. स्मारक समितीने या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने आत्मपरीक्षण करावे, अन्यथा... Read More
















