0 Comment
भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ : जिल्हाधिकारी लोकवाहिनी न्यूजनागपूर : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि अधिकार प्रदान केले असून, संविधानाचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचे संविधान आहे. मात्र सर्व देशांच्या संविधानांमध्ये भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले. भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ.... Read More













