0 Comment
शेवटच्या दिवशी ५ सुवर्णपदक पारड्यात : २०२८ ऑलिम्पिकसाठीही तिकीट पक्के लोकवाहिनी न्यूज नागोया : २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या मोहिमेचा १५ वा दिवस एका रोमांचक सोहळ्याने संपला. भारताच्या पदकतालिकेत आणखी पाच सुवर्ण पदकांची भर पडली. पुरुष हॉकी संघाने अंतिम सामन्यात मलेशियाला ५-१ ने पराभूत केले. हे भारताचे २१ वे सुवर्णपदक आणि एकूण ८५ वे... Read More







