0 Comment
पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर लोकवाहिनी न्यूज नागपूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत नागपूर शहरात संघटनात्मक पातळीवर मोठा बदल करत एकाच वेळी सहा शहरप्रमुखांची नियुक्ती केली आहे. सर्वसाधारणपणे एका शहरात एक किंवा दोन शहरप्रमुख नियुक्त करण्याची पद्धत असताना नागपुरात सहा शहरप्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. पक्षसंघटना अधिक मजबूत करणे, अंतर्गत मतभेदांना आळा घालणे... Read More











