0 Comment
केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण! लोकवाहिनी न्यूज:नवी दिल्ली : सोशल मीडियावरून ‘ई२०’ पेट्रोलबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांना आणि चुकीची माहितीला केंद्र सरकारनं आता पूर्णविराम दिला आहे. ई२० पेट्रोलमुळे वाहनांचे इंजिन खराब होते, विम्याचे संरक्षण मिळत नाही आणि पर्यावरणाचं आतोनात नुकसान होतं, अशा अनेक दाव्यांचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने या संदर्भात एक... Read More







