0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : दुबईहून इस्रायलकडे जाणारे फ्लायदुबईचे विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत कॅप्टन मच्छार यांना ‘हिरो’ संबोधले. पंतप्रधानांनी सांगितले की, कॅप्टन मच्छार यांच्या धाडसामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. अत्यंत धोकादायक परिस्थितीत... Read More






