0 Comment
तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन लोकवाहिनी न्यूज नागपूर : प. पू. श्री प्रल्हाद महाराज (रामदासी) यांचा पुण्यतिथी महोत्सव यंदा गुरुवार, १२ नोव्हेंबर ते शनिवार १४ नोव्हेंबरदरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. शंंकरनगर (पूर्व) येथील दांडगे ले-आऊटमधील प. पू. सद्गुरू श्री प्रल्हाद महाराज उपासना केंद्र, १३, समर्पित येथे तीन दिवस धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल... Read More










