0 Comment
भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा लोकवाहिनी न्यूज वेलिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासाचे ‘लाँचपॅड’ बनल्याचे ठामपणे सांगितले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या उपस्थितीत ऑकलंड येथे दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) संबोधित करताना त्यांनी भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याचे आवाहन केले. मुक्त व्यापार... Read More






