0 Comment
भरती व परीक्षा प्रक्रियेचा आराखडा सादर करण्याचे आदेश लोकवाहिनी न्यूज मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी परीक्षांशी संबंधित मागण्यांवरून पुण्यात सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थी काही समाजविघातक घटक नाहीत. तसेच ते हीस म्हणून आंदोलन करत नाहीत, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने वकील राज्य सरकारला आणि याचिकाकर्त्यांची कानउघाडणी केली. विद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे ही सरकारची... Read More







