0 Comment
रोशिबिनाचे वुशूमध्ये रौप्य, रोइंगमध्ये कांस्यपदक लोकवाहिनी न्यूज नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ चा पाचवा दिवस भारतासाठी पदकांच्या बाबतीत उल्लेखनीय ठरला. बुधवारी भारताने एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण पाच पदके जिंकली. त्यामुळे भारताच्या पदकांची एकूण संख्या १७ झाली आहे. भारताच्या नावावर आता एक सुवर्ण, सात रौप्य आणि नऊ कांस्य पदके आहेत.... Read More







