0 Comment
नोकरीचे आमिष, अश्लील व्हिडियो कॉल अन् ब्लॅकमेलिंग नागपूर : चांगली नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीला जाळ्यात ओढले. त्यानंतर अश्लील व्हिडियो कॉलच्या आधारे ब्लॅकमेल करून तिच्याकडून तीन लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात समोर आला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या या तरुणीचे व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आणखी १० लाख रुपयांची... Read More








