0 Comment
भोपाळमधून मुख्य आरोपीसह चार तरुणी ताब्यात लोकवाहिनी न्यूज नागपूर : ‘दैनिक श्रेष्ठ न्यूज’साठी जाहिरात द्या, अथवा वार्षिक वर्गणीदार व्हा, अन्यथा विरोधात वृत्त प्रकाशित करू अशी भीती दाखवत महिला सरपंचांना दूरध्वनीवरून खंडणी मागणाऱ्या चार महिलांच्या टोळीला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी भोपाळ येथून अटक केली. धक्कादायक म्हणजे या टोळीने खंडणीचे दूरध्वनी करण्यासाठी भोपाळमध्ये तीन कॉल... Read More



















