0 Comment
पिडितेची सुटका, आरोपीला अटक लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पुलिस गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने, आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला आणि मुलींना झटपट पैशांचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात ओढणाऱ्या एक व्यक्तीला रंगेहात अटक केली आहे. आरोपीची ओळख वर्धा येथील कारला रोडवरील आर्वी नाका, दर्शन रेजिडेन्सी येथील रहिवासी, ३२ वर्षीय तुषार प्रमोद फुलकारी आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २,०००... Read More











