0 Comment
अंतरवाली ते मंत्रालय; जरांगेच्या मागणीला अखेर न्याय लोकवाहिनी न्यूज:मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनांमध्ये मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आठ जिल्ह्यांतील एकूण ३४ मृत व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी १० लाख रुपये याप्रमाणे एकूण ३ कोटी ४० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात... Read More







