0 Comment
‘महाज्योती’ आणि ‘वार्टी’च्या विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण लोकवाहिनी न्यूज नागपूर : आजच्या डिजिटल युगात गुणवत्तेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळणे ही काळाची गरज बनली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक चौकटी ऑनलाइन डिजिटल माध्यमातून ज्ञानाची नवी दालने खुली झाली असून, विद्यार्थ्यांसाठी शिकण्याच्या आणि स्वतःला सिद्ध करण्याच्या असंख्य संधी उपलब्ध झाल्या आहेत. ऑनलाइन व्याख्याने, डिजिटल अभ्यास साहित्य, आधुनिक संदर्भ साधने और... Read More











