0 Comment
आजच्या तरुणांची मानसिकता, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास आणि घराशी असलेले नाते मांडणारा ‘मॅगझिन’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी संगीतकार सलिल कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. शुभम संजय शेबडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शहरात वाढलेल्या आणि चित्रपटांची... Read More







