0 Comment
वंजारी, सुधाकर कोहले मैदानात, पदवीधरमध्ये तिरंगी लढत लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपाचे माजी आमदार अनिल सोले यांचे बंड शमविण्यात भाजपाच्या नेत्यांना अपयश आल्याने सोले यांच्यामुळे भाजप उमेदवार कोहळेंची धाकधूक वाढली आहे. सोले यांनी बंडखोरी कायम ठेवत उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे.... Read More







