0 Comment
“एआय आणि LiDAR आधारित स्मार्ट वृक्ष मूल्यांकन पायलट प्रकल्प” नागपूर, ता. 10: अत्याधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय) च्या व एलआयडीएआर तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली असलेल्या अत्याधुनिक मशीनरीच्या मदतीने शहरातील वृक्षांच्या सद्यस्थिती, संवर्धन व सुरक्षेच्या संदर्भात संपूर्ण माहितीचा डाटा संकलित करण्याच्या अभिनव उपक्रमाचा महापौर श्रीमती निता ठाकरे यांच्या हस्ते आज (ता. 10) दीक्षाभूमी परिसरात शुभारंभ झाला.... Read More





