0 Comment
जलदगती न्यायालयाचा निकाल लोकवाहिनी न्यूज मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेचार वर्षांच्या बालकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विजय खैरनार (२४) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जलदगती न्यायालयाचे न्यायमूर्ती के.जी. पालदेवार यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. निकालाच्या वेळी न्यायालया परिसर... Read More







