0 Comment
बेड्या ठोकल्यानंतर तपासात २१ गुन्हे उघड लोकवाहिनी न्यूज नागपूर : पोलिसांची चाहूल लागताच चोरीची दुचाकी जागेवरच सोडली आणि तिथून काढता पाय घेतला. पण पोलिसांच्या नजरेतून तो फार काळ सुटू शकला नाही. वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा माग काढणाऱ्या गुन्हेशाखेच्या पथकाने अखेर त्याला शोधून काढले. चौकशीची चक्ररे फिरताच एक-दोन नव्हे, तर तब्बल २१ वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा उलघडा झाला. अशोक उर्फ... Read More











