0 Comment
लोकवाहिनी न्यूज,कोलकाता : पश्चिम बंगालमधील सत्तास्थापनेचा पेच अखेर सुटला असून, भाजपचे ज्येष्ठ नेते शुभेंदु अधिकारी यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे ते पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले असून, उद्या, शनिवार, ९ मे रोजी सकाळी ११ वाजता त्यांचा भव्य शपथविधी सोहळा पार पडणार आहे. निवड झाल्यानंतर शुभेंदु अधिकारींनी... Read More
















