0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने मोठा गाजावाजा करून महापालिकेत महिला राज आल्याचे अभिमानाने सांगितले. समिती, झोन सभापतीपदी नगरसेविकांना संधी देत महिला राज सुरू केले, परंतु झोन सभापतीपदी निवड झालेल्या सभापतीऐवजी पतीच कारभार करीत असल्याने भाजपच्या महिला राजला घरातूनच सुरुंग लागत असल्याचे दिसत आहे. निवडून आलेल्या नगरसेविकांऐवजी त्यांच्या पतीचा महापालिकेत दबदबा कायम असल्याचे... Read More
















