0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर येथील प्रख्यात होमिओपॅथी तज्ज्ञ व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित डॉ. विलास डांगरे यांना वर्ष २०२५ साठी ‘देवीलाल जयस्वाल भला माणूस पुरस्कार’ हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे. यावर्षी पासूनच या पुरस्काराची सुरुवात करण्यात आलेली आहे. डॉ. विलास डांगरे यांच्यासारख्या सेवाभावी आणि जनहितार्थ काम करणाऱ्या व्यक्तीला आपला पहिलाच पुरस्कार देऊन ‘कृषी विकास प्रतिष्ठान’... Read More
















