0 Comment
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : शेतात बेजबाबदारपणे तणकट व पालापाचोळ्याला लावलेली आग काही मिनिटात संपूर्ण गावाला आपल्या विळख्यात कशी घेऊ शकते याचा प्रत्यय २ मेच्या रात्री धामणगाव वासियांनी घेतला. नागपूर पासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या भिवापूर तालुक्यातील धामणगाव येथील या अचानक उद्भवलेल्या आगीच्या संकटाने गावकऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाची परीक्षा घेतली. एका घरा पाठोपाठ तब्बल ५० पेक्षा अधिक घरे... Read More
















