0 Comment
फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यातील रस्ते विकासाला गती मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ अंतर्गत कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून ५०० दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्ज मंजूर करण्यात आले. याशिवाय, राज्य निधीचा प्रस्तावही मान्य करण्यात आला. या बैठकीत विविध क्षेत्रातील संबंधित निर्णय घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी... Read More















