0 Comment
लोकवाहिनी न्यूज नागपूर : कुठल्याही समाजाची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते. उत्तम शिक्षण घेतले तर रोजगाराचे प्रश्न सुटू शकतात. सामाजिक प्रगती होत असते. विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळते आणि समाज मुख्य प्रवाहात येतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून चर्मकार समाजाने देखील शिक्षण आणि कौशल्यावर भर देऊन आपला विकास साधायला हवा. जेवढ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली, त्यांनी आपल्या... Read More















