0 Comment
तीन महिन्यांत लोकार्पण करण्याचे निर्देश लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पसमधील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्राचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत त्याचे लोकार्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज होणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य... Read More








