0 Comment
३७४० ढोल-ताशा वादकांसह ८०० कलाकारांच्या विविध कला लोकवाहिनी न्यूज नागपूर : गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती आणि परंपरांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने आयोजित सांस्कृतिक गणेशोत्सवाला यंदा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील तब्बल ५५० गणेश मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यात ५४ ढोल-ताशा पथकांमधील तब्बल ३७४० वादकांनी पारंपरिक वादन सादर करत गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत... Read More









