0 Comment
महिला व पुरुष विभागात ठरले अजिंक्य लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्य शासनाच्या वतीने क्रीडा व युवक सेवा संचालनालय, नागपूर विभाग, ॲमॅच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ आणि नागपूर ग्रामीण कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोराडी येथील सेवानंद विद्यालयाच्या प्रांगणात रात्री उशिरा पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत दमदार कामगिरीच्या जोरावर मुंबई शहर संघाने... Read More
















