0 Comment
लोकवासिनी न्यूज:नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आणि नागपूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सलील देशमुख यांची न्यायालयाने सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली आहे. २०१७ मध्ये नरखेड येथे शेतकरी प्रश्नावर केलेल्या आंदोलनाप्रकरणी त्यांच्यावर आणि इतर सात सहकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. राजकीय सूडबुद्धीतून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप देशमुख यांनी केला होता. न्यायालयाच्या या निर्णयांतर... Read More














