विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश लोकवाहिनी न्यूज,नागपूर : विभागात खरीप पिकाखाली १८ लक्ष ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप पिकांचे नियोजन करताना भात, सोयाबीन, कापूस व तूर या पिकासह तेलबिया पिकांच्या नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे. खरीप पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे खते तसेच विविध... Read More
















