0 Comment
अंबाझरीच्या सेल्फी पॉईंटजवळ कारचा भीषण अपघात लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील अतिवेगाचा कहर पुन्हा एकदा जीवघेणा ठरला आहे. गुरुवारी पहाटे, अंबाझरी तलाव परिसरातील स्वामी विवेकानंद स्मारकाजवळ एका भरधाव वेगातील कारवरील नियंत्रण सुटले. कार आधी डिव्हायडरला धडकली आणि नंतर पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात कार चालवणाऱ्या २९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मृतकाचे नाव जरीपटका येथील... Read More










