0 Comment
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यात येत्या २ तारखेपासून अद्ययावत अशा ‘हॉस्पिटल ऑन व्हील्स’ संकल्पनेवर आधारित नव्या १०८ रुग्णवाहिका सेवेचा शुभारंभ मुंबईतून केला जाणार असून, पहिल्या टप्प्यात ३०० नव्या सुसज्ज रुग्णवाहिका ताफ्यात दाखल होणार आहेत, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली। बुधवारी नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते... Read More










