0 Comment
माफी मागावी, सतीश सालियन यांची मागणी लोकवाहिनी न्यूज मुंबई : दिवंगत दिशा सालियन यांच्या वडिलांनी शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ५०० कोटी रुपयांची मानहानीची कायदेशीर नोटिस पाठवली आहे. काही वक्तव्यांमुळे आपली आणि आपल्या कुटुंबाची बदनामी झाल्याचा दावा सतीश सालियन यांनी केला आहे. दोन्ही नेत्यांनी सात दिवसांत बिनशर्त माफी मागावी,... Read More









