0 Comment
सरसंघचालक भागवत यांनी व्यक्त केला विश्वास : पशुवैद्यकीय आणि कृषी महाविद्यालयाचे उद्घाटन लोकवाहिनी न्यूज नागपूर : जग उपायांसाथी सातत्याने भारताकडे पाहत असून, भारत आपल्या पारंपरिक ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग करून जगाला विकासाचे एक नवीन मॉडेल देऊ शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. रामटेक येथे दत्ता मेघे फाउंडेशनच्या पशुवैद्यकीय आणि... Read More











