0 Comment
नागपूरमधील रामटेक येथे दत्त मेघे फाऊंडेशनच्या कृषी व पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन लोकवाहिनी न्यूज नागपूर : हवामानाचे सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, अनियमित पाऊस आणि पाण्याच्या कमतरतेमुळे शेतीसमोर नवी आव्हाने निर्माण झाली आहेत. या आव्हानांवर मात करण्यासाठी संशोधन, कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मिती, नवाचार आणि नवीन नाविन्यता गरजेचे आहे. कमी पाण्यात... Read More











