0 Comment
नव्या पिढीसमोर करिअरचे वेगळे पर्याय उपलब्ध : वैमानिक प्रशिक्षणापासून ड्रोन पायलटपर्यंत लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आता विमान वाहतूक आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरची दारे खुली होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून मुलींना इंडिगोच्या माध्यमातून १०० टक्के मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, दुसरीकडे अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना ‘अमृत ड्रोन... Read More











