0 Comment
प्रा. अनिल सोले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य नागरी सत्कार लोकवाहिनी न्यूज नागपूर : पदामुळे नव्हे, तर कार्यामुळे माणसाची प्रतिष्ठा वाढते, हा विचार मांडताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अनिल सोले यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या प्रदीर्घ सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कार्याून समाजजीवनात आपला ठसा उमटविणारे प्रा. अनिल सोले यांच्या ६७व्या... Read More








