0 Comment
नागपुरात भाजपची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महारॅली कॉंग्रेसवर संविधान आणि लोकशाही संस्थांना बदनाम केल्याचा आरोप लोकवाहिनी न्यूज नागपूर : राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून आक्रमक राजकीय इशारा दिला. संविधानाशी खेळ कराल तर तुमचेही हात पोळतील. रस्त्यावरच्या लढाईची भाषा कराल, तर आम्हीही त्यासाठी सज्ज आहोत, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल... Read More









