0 Comment
उपाययोजनांचा साप्ताहिक आढावा घेणार लोकवाहिनी न्यूज नागपूर : राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊन बाधित भागात आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ११ सदस्यांची मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. दुष्काळग्रस्त भागातील परिस्थितीनुसार उपाययोजना निश्चित करण्यासोबतच त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत आहे की नाही, याचा आढावा ही समिती घेणार आहे,... Read More








