0 Comment
राजू शेट्टींचा साखर कारखानदारांना इशारा लोकवाहिनी न्यूज कोल्हापूर : राज्यात १५ ऑक्टोबरपासून अधिकृतपणे ऊस गळीत हंगाम सुरू होत असतानाच ऊसदरवरून शेतकरी आणि साखर कारखानदारांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उसाला प्रतिटन ५ हजार ५०० रुपये दर मिळावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आंदोलनाची दिशा बदलली असून, दर निश्चित न करताच... Read More








