0 Comment
धर्मादाय आयुक्तांकडून स्पष्टीकरण अर्ज निकाली जुन्या आदेशात बदलाची गरज नाही लोकवाहिनी न्यूज नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या (दीक्षाभूमी) अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादावर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशामुळे पडदा पडला आहे. धर्मादाय आयुक्तांनी दीक्षाभूमी ट्रस्टचा स्पष्टीकरण अर्ज निकाली काढताना, कार्यालयीन अधिकृत नोंदिनुसार भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हेच समितीचे अधिकृत अध्यक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच यापूर्वी... Read More







