0 Comment
राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र : नरेंद्र मोदी लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : गेल्या २५ वर्षांपासून सरकारप्रमुख म्हणून काम करताना लोकशाहीच्या दोन शक्तींवरील आपला विश्वास सातत्याने अधिक दृढ झाला आहे, या दोन शक्ती म्हणजे देशातील जनता आणि सहकारी संघराज्यवाद, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले. मी नेहमीच राज्याच्या विकासातून देशाच्या विकासाचा मंत्र घेऊन पुढे... Read More






