0 Comment
रोड स्वीपिंग अन पोकलनेचे लोकार्पण लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहराची स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि आधुनिक करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा समावेश करण्यात आला आहे. यातील १२ रोड स्वीपिंग मशीन आणि ४ चेन क्रॉलर एक्सकॅवेक्टर (पोकलने) मशीनचे लोकार्पण मध्यवर्ती वर्कशॉप येथे महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी... Read More









