0 Comment
कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकल्याच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह लोकवाहिनी न्यूज नागपूर : पाटणसावंगी येथील भूमिगत कोळसा खाणीत एका कामगाराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. सुरुवातीला कन्व्हेयर बेल्टमध्ये अडकल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, मृतदेहावर बेल्टमध्ये अडकल्यामुळे होणाऱ्या जखमांचे स्पष्ट निशाण आढळले नसल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थलาวरील ऑक्सिजनची पातळीही सामान्य असल्याचे सांगण्यात येत आहे.... Read More










