0 Comment
आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सीमा सतर्क | सिमेंटचे अडथळे उभारणार ; दुकाने बंद लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : १० ऑक्टोबर रोजी जंतर मंतर येथे होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पुलिस मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक झाली. संपूर्ण दिल्ली आणि एनसीआरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. पोलिसांनी नोएडा, गाजियाबाद आणि फरीदाबादच्या सीमांवर दक्षता वाढवली है, मेट्रो स्थानके बंद... Read More







